सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या कामासाठी असणारा उत्साह.
उदाहरणे : नीरज प्रत्येक काम स्फूर्तीने करतो. मित्रांच्या मदतीमुळे त्याला हे काम करण्यात स्फुरण चढले.
समानार्थी : स्फूर्ति, स्फूर्ती
किसी काम के लिए होने वाला उत्साह।
The gracefulness of a person or animal that is quick and nimble.
अर्थ : फडफडण्याची क्रिया.
उदाहरणे : डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.
समानार्थी : फडकणे, फडफडणे
फड़कने की क्रिया।
A sudden muscle spasm. Especially one caused by a nervous condition.
स्थापित करा
स्फुरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sphuran samanarthi shabd in Marathi.